top of page

कोविड काळातला हॅलोवीन

  • Ketaki
  • Oct 29, 2020
  • 1 min read


कोजागिरी पौर्णिमा आणि हॅलोविन एकाच वेळी, घरात बसून कंटाळलेली मंडळी, आणि कोविडकाकांनी घेतलेली थोडीशी विश्रांती असा योगायोग. सोशल डिस्टन्सिंगचे नियम तोडू नयेत म्हणून वेळ न ठरवता स्वतःच्या सोयीने पार्कमध्ये येण्याचा सर्वांनी अचानक एकमताने(!) घेतलेला निर्णय, चेहऱ्यावर असलेले मास्क - डोळे ओळखीचे असले की झालं पण अंधारात समोर मास्कच्या आत दडलेली व्यक्ती नेमकी कोण याचा काहीच विचार न करता मोकळ्या मनाने दिली घेतलेली गोळ्या-चोकॉलेट्स, वातावरणातला निखळ आनंद!


अरे सण आपला नाही म्हणून काय झालं, सण साजरा व्हावा तर असा!

Commentaires


Send us a message
and we’ll get back to you shortly.

Thanks for submitting!

© 2022 by Grains, Pebbles, Flowers. Proudly created with Wix.com

bottom of page